७००० पुरुष सुरक्षा रक्षकांच्या  कंत्राटी पद्धतीच्या  प्रतिक्षाधीन यादी साठी अर्ज - फेब्रुवारी २०२२.

 अ) पात्र  अर्जदारांनी शारीरिक चाचणीकरिता येताना खाली नमूद कागदपत्रांची १ प्रत (मूळ कागदपत्रासह) सोबत आणावी.

१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे . (अर्जामध्ये  अपलोड केलेले छायाचित्र व भरती करीत आणणारे छयाचित्र एकसारखे असावे)

२) शाळा सोडल्याचा दाखला

३) १० वी व १२ वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate)

४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

५) आधार कार्ड / पॅन कार्ड

६) जे उमेदवार बँक ट्रान्सफर द्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्या उमेदवारांनी बँक मध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी (ज्यावर Reference No /UTR  No  नमूद आहे )

७) एकाच UTR /Reference नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सादर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही .

८) उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी

आपला APPLICATION ID किंवा मोबाईल क्रमांक व ADDHAR CARD टाकून लॉगिन करावे.

Application ID

OR
Mobile Number
Application ID OR Mobile Number should not be blank.
Please enter your valid Application ID
Mobile number should not be less than 10 digits
Please enter your valid mobile number
Your Aadhaar Number
Your Aadhaar no. should not be blank.
Please enter your valid Aadhaar no.

Copyright © 2020 - MSSC