७००० पुरुष सुरक्षा रक्षकांची भरती - February 2020.
दि १८/०८/२०२१ रोजीच्या प्रसिद्दीपत्रकानुसार भरती प्रकिया रद्द करण्यात आलेली असल्यामुळे उमदेवाराकडून घेण्यात आलेले अर्ज शुल्क रु २५०/-( दोनशे पन्नास रुपये फक्त ) पुनः परत करण्यासाठी उमेदवारांनी आपला APPLICATION ID किंवा मोबाईल क्रमांक व ADDHAR CARD टाकून लॉगिन करावे.
लॉगिन केल्यानंतर खालील तपशील उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावा. चुकीची माहिती, अपूर्ण माहिती दिल्यामुळे अर्ज शुल्क दुसऱ्याच्या खात्यात गेल्यास त्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही.
1) Bank Name
2) Account Holder Name
3) Bank Account Number.
4) IFSC Code
5) Bank Branch Address
6) Bank Passbook किंवा Cancelled Cheque ची स्पष्ट दिसेल अशी प्रत.
टीप : 1) उमेदवारांनी स्वतः चे Bank खात्याची माहिती भरावी, Passbook/ Cancelled Cheques च्या प्रति मध्ये विसंगती आढळल्यास अर्ज शुल्क परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
2) ज्या उमेदवारानी अर्ज शुल्क भरणा केलेला आहे,. अश्याच उमेदवारांनी बँक डिटेल्स द्यावी .